महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाचा वारसा जपणार्या मोडी लिपी रूपाने अस्तित्वात असलेल्या साहित्याच्या व हे साहित्या लिहु व वाचू शिकणार्या लोकांचा संगम करून हा उज्ज्वल इतिहास सामान्य जनांना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे व मोडीलिपीचा प्रसार करणे हेच आमचे उद्दिष्टतुमचा सक्रिय सहभाग व प्रतिसाद आमच्यासाठी मौल्यवान आहे.